pan

🔝
🔘 *घरबसल्या 10 मिनिटांत मोफत बनवू शकता PAN कार्ड, अर्थमंत्र्यांनी लाँच केली नवी योजना*
➖➖➖➖➖➖➖➖🙏🏻
      _श्रीकांत हळळे,निलंगा/उदगीर_
🙏🏻➖➖➖➖➖➖➖➖

👉🏻 *CBDT* ने दिलेल्या माहितीनुसार ही सुविधा केवळ अशा नागरिकांसाठी उपलब्ध आहे ज्यांच्याकडे *वैध आधार क्रमांक* आहे, तसंच त्यांचा *मोबाइल नंबरही* आधार बरोबर जोडण्यात आलेला आहे. या सुविधेचं बिटा व्हर्जन फेब्रवारी 2020 मध्येच सुरू करण्यात आले होते. ही सुविधा आयकर विभागाच्या फायलिंग पोर्टलवर ट्रायल बेसिसवर सुरू करण्यात आली होती. मात्र आता ही योजना अधिकृतरित्या लाँच करण्यात आली आहे.

🔘 *पॅन कार्ड देण्याची (PAN allotment) ही प्रक्रिया पूर्णपणे पेपरलेस असेल.*

🔘 *अर्जदारांना हे इ-पॅन कोणत्याही शूल्काशिवाय जारी केले जाईल.*

*CBDT* ने दिलेल्या माहितीनुसार डिजिटल इंडिया अंतर्गत आयकर विभागाने ही योजना लाँच केली आहे. आयकर विभागाच्या या निर्णयानंतर करदात्यांना प्रक्रियेचं पालन करणे सोपे जाईल.

🔘 *असा मिळवा PAN CARD 👇🏻*
1. ऑनलाइन पॅनकार्डसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला आयकर विभागाच्या e-Filing पोर्टल वर जाऊन "Instant PAN through Aadhaar" मध्ये दिसणाऱ्या "Quick Links" वर क्लिक करावे लागेल.

2. या पेजवर "Get New PAN" या पर्यायावर क्लिक करा.

3. याठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाकावा लागेल. त्यानंतर एक ओटीपी जेनरेट करण्यासाठी कॅप्चा कोड देखील टाकावा लागेल. तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. ज्याला तुम्हा व्हॅलिडेट करावे लागेल.

4. पुढच्या स्टेपमध्ये आधार कार्डची माहिती व्हॅलिडेट करावी लागेल.

5. तुम्हाला तुमचा Email देखील व्हॅलिडेट करण्याची गरज आहे.

6. यूनिक आयडेंटिटी अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) कडून e-KYC डेटा व्हॅलिडेट केल्यानंतर तुम्हाला इनस्टंट पॅन दिले जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याकरता कमीत कमी 10 मिनिटं लागतील.

7. यानंतर "Check Status/ Download PAN" वर क्लिक केल्यानंतर PDF फॉरमॅटमध्ये तुम्ही पॅन डाऊनलोड करू शकता.

ही बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे या प्रक्रियेतून पॅन त्यांनाच मिळेल ज्यांच्याकडे आधीच पॅन नाही आहे. त्याचप्रमाणे तुमचा आधार आणि मोबाइल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. आधारवर जन्मतारीखही असणे आवश्यक आहे.

🔚

अ.न  विद्यार्थ्याचे नाव  इयत्ता 
सिद्धी नवनाथ जाधव  पहिली 
संस्कृती गजानन क्षीरसागर पहिली 
मानवी निशिकांत सकट पहिली 
परिणीता विजय माने  पहिली 
प्रणाली राहुल शिंदे  पहिली 
अथर्व अजय सूर्यवंशी  पहिली 
श्रुष्टी रमेश क्षीरसागर पहिली 
अनुष्का दत्तात्रय सोनवलकर  पहिली 
गायत्री प्रशांत रंधवे  पहिली 

वार्षिक निकाल २०१९ -२०२०

  

जिल्हा परिषद शाळा राऊतवाडीच्या विद्यार्थ्यांचे मंथन परीक्षा 2020 मधील यश

🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸
🌹 *मंथन सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा 2020* 🌹

*जि.प. शाळा राऊतवाडी (विडणी )*
ता:- फलटण, जि:- सातारा.
_________________________

             *गुणवंत विद्यार्थी*
           🏅🏅🏅🏅🏅🏅

*इयत्ता -2 री (गुण 150 पैकी )*
 pune

   🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆                         
2) *कु. समृद्धी सचिन शिंदे*,
तालुक्यात 6 वा, जिल्ह्यात 13 वा,
राज्यात 13 वा. क्रमांक...(गुण126).
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
3) *सोहम विजय रिटे*,
तालुक्यात 8 वा, जिल्ह्यात 15 वा,
राज्यात 15 वा क्रमांक...(गुण 122).
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
4) *कु. श्रेया पोपट जाधव*,
तालुक्यात 13 वा, जिल्ह्यात 20 वा,
राज्यात 20 वा क्रमांक...(गुण112).
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
5) *ओम संदीप चतुरे*,
तालुक्यात14, जिल्ह्यात 21 वा,
राज्यात 21 वा क्रमांक...(गुण 110).
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
 *इयत्ता -3 री (गुण 300 पैकी )*
6) *आदित्य गोरख जाधव*,
तालुक्यात 7 वा, जिल्ह्यात 14 वा,
राज्यात 16 वा क्रमांक...(गुण 270).
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
7) *कु. अक्षरा नितीन माने*,
तालुक्यात 17 वा, जिल्ह्यात 25 वा,
राज्यात 27 वा...(गुण 248).
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
8) *रोहन संजय दंडीले*,
तालुक्यात 20 वा, जिल्ह्यात 28 वा,
राज्यात 30 वा...(गुण 242).
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
9) *कु स्नेहा बाळू जाधव*,
तालुक्यात 20 वा, जिल्ह्यात 28 वा,
राज्यात 30 वा...(गुण 242).
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
*इयत्ता - ४ थी  (गुण 300 पैकी)*

10) *कु. जान्हवी निशिकांत सकट*,
तालुक्यात 19 वा, जिल्ह्यात 27 वा,
राज्यात28 वा...(गुण 246).

*सर्व यशस्वी विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक अभिनंदन*
💐💐💐💐💐💐💐💐

*शुभेच्छूक..*

*श्री. बापुसो बोराटे सर*,
*श्री. भास्कर गार्डी सर,*
*शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थ राऊतवाडी..*
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆💐💐💐💐💐💐💐💐💐

A TO Z LETTERS



A TO Z

वरील प्रमाणे सर्व अक्षरे कलर प्रिंट व लॅमिनेशन स्वरुपात 

होलसेल झेरॉक्स low price zerox in phaltan pdf print in phalatn

Pdf va सर्व प्रकारच्या झेरॉक्स कमीत कमी किमतीत उपलब्धक्स low price zerox in phaltan pdf print in phalatn

मूल्यमापन

*संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका - सत्र 1 (इ 1 ते 5)*
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋

      _*ज्या वर्गाचा प्रश्नपत्रिका संच हवा आहे त्या खालील लिंक ला क्लिक करून Download ला क्लिक करावे*_
⬇⬇⬇⬇⬇

_इयत्ता 1 ली संकलित प्रश्नपत्रिका_
*http://desaisachin.blogspot.in/2016/09/blog-post_0.html?m=0*

_इयत्ता 2 री संकलित प्रश्नपत्रिका_
*http://desaisachin.blogspot.in/2016/09/blog-post_50.html?m=0*

_इयत्ता 3 री संकलित प्रश्नपत्रिका_
*http://desaisachin.blogspot.in/2016/09/blog-post_15.html?m=0*

_इयत्ता 4 थी संकलित प्रश्नपत्रिका_
*http://desaisachin.blogspot.in/2016/09/blog-post_67.html?m=0*

_इयत्ता 5 वी संकलित प्रश्नपत्रिका_
*http://desaisachin.blogspot.in/2016/09/blog-post_78.html?m=0*

For more details visit at:
*http://desaisachin.blogspot.in/?m=0*

✔ *SHARE TO OTHER TEACHERS GROUP*
💐💐💐💐🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🌍🌍🌍🌍

प्रगत शाळा निकष

📕 *प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत प्रगत शाळा घोषित करण्यासाठी आवश्यक २५ निकष* 📕

*खालील निकषांपैकी प्रत्येक निकष पूर्ण असेल तरच १०० % गुण मिळतील आणि तीच शाळा प्रगत समजली जाईल.*
  *प्रगत शाळा निकष आणि गुण*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

१) *पट आणि वर्षभराची सरासरी उपस्थिती (५ गुण)*

२) *शाळाबाह्य बालके आणि प्रत्यक्ष प्रवेशीत बालके (५ गुण)*

३) *शाळा परिसर अगदी स्वच्छ असल्यास (५ गुण)*

४) *प्रत्येक विषयासाठी ज्ञानरचनावादी साहित्य किमान*
*१० घटकावर आधारित २० प्रकारचे साहित्य शिक्षकांनी स्वनिर्मित असल्यास (५ गुण)*

५) *कोणतयाही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास किमान ५ गणिती संख्या वाचता लिहता येणे.ई.१ली साठी २ अंकी आणि त्यापुढील इयत्तासाठी १ अंक वाढवत जाणे. (५ गुण)*

६) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक बेरीज करता येणे. (५ गुण)*

७) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक वजाबाकी करता येणे. (५ गुण)*

८) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक गुणाकार करता येणे. (५ गुण)*

९) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक भागाकार करता येणे. (५ गुण)*

१०) *वजन/मापे/आकारमान/लांबी/वेळ यावर  उदाहरणे सोडवता येणे (५ गुण)*

११) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास त्या इयत्तनुरूप किमान ५ वाक्ये वाचता येणे .(५ गुण)*

१२) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास त्या इयत्तनुरूप किमान ५ वाक्ये श्रुतलेखनाने लिहता येणे .(५ गुण)*

१३) *वर्गानुकूल आशयाच्या अकलनावर कोणत्याही विद्यार्थ्यास ५ प्रश्नांची उत्तरे देता येणे.(५ गुण)*

१४) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास एक शब्द दिल्यानंतर त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून पाठपुस्तकाबाहेरील किमान ५ शब्द तयार करता येणे. (५ गुण)*

१५) *कोणत्याही विद्यार्थ्यास पथ्यपुस्तकातील कोणतीही कविता साभिनय सादर करता येणे.(५ गुण)*

१६) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास चित्रवाचन करता येणे.(५ गुण)*

१७) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ शब्द दिल्यास किमान ५ वाक्ये तयार करता येणे.(५ गुण)*

१८) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ सोपे शब्द दिल्यास त्यापासून गोष्ट तयार करता येणे.(५ गुण)*

१९) *मुलांच्या चेहऱ्यावर , बोलण्यात, उत्तरे देण्यात कमालीचा आत्मविश्वास दिसून येतो.(५ गुण)*

२०) *प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यास किंवा सर्व विद्यार्थास एक छोटी नाटिका सादर करता येणे.(५ गुण)*

२१) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास घड्याळाची काटे फिरवून अचूक वेळ सांगता येणे.(५ बोनस गुण)*

२२) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ सोपे शब्द दिल्यास त्यापासून कहोती कविता तयार करता येणे.(५ बोनस गुण)*

२३) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ५ इंग्रजी प्रश्नांची उत्तरे देता येणे. (५ बोनस गुण)*

२४) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल एका वस्तूचे चित्र रेखाटता येणे. (५ बोनस गुण)*

२५) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल दआलेल्या विषयावर स्वतःचे मत मांडता येणे. (५ बोनस गुण)*
                       *सर्व २५ निकषांच्या आधारावर किमान ८० गुण मिळाल्यास आणि संकलित २ च्या चाचणीत प्रत्येक विद्यार्थ्यास किमान ४० % गुण मिळाल्यास ती शाळा प्रगत घोषित करण्यात येईल.*

अल्पसंख्यांक

*अल्पसंख्याक  पी-मॕट्रीक  शिष्यवृत्ती सन-२०१६ -१७*                                 

सन  २०१६-१७ अल्पसंख्याक पी मॕट्रीक शिष्यवृत्तीचे fresh व Renewal विद्यार्थी  फाॕर्म भरणे सुरू  झाले आहे.मुदत ३१आॕगस्ट २०१६ पर्यंत आहे.
*चालू वर्षीचे महत्वाचे बदल*
1⃣माहिती Excel मध्ये भरावयाची नाही.Fresh फाॕर्म New Registration करुन व Renewal फाॕर्म मागील वर्षीचा ID Number वापरुन Online भरावयाचा आहे.
*पासवर्ड विद्यार्थी जन्मतारीख आहे.*
2⃣आधारकार्ड Compulsory आहे. 
3⃣Account Number मुलाचे स्वतः /आई वडिलांशी jointच असावे
4⃣श्रेणीऐवजी गुणांची टक्केवारी भरावी
5⃣फक्त Photo Upload करावयाचा आहे.इतर Documents मुख्याध्यापकांनी आपणाकडे जतन करुन ठेवायचे आहेत.
6⃣ मुख्याध्यापकांनी फाॕर्म HM Login मधून Verify करावयाची आहे.
*www.scholarships.gov.in*
National Scholarship  Portal (NSP2.0)वर अल्पसंख्याक  पी-मॕट्रीक  शिष्यवृत्ती सन-२०१६ -१७ चे फाॕर्म भरावयाचे आहेत.
*Fresh Form*
  Fresh Form भरताना विद्यार्थ्याची New Registration मधील  माहिती भरुन Register केल्यावर विद्यार्थी ID मिळेल.नंतर Fresh Student माहिती भरण्यासाठी Apply to Fresh मधून विद्यार्थी ID व जन्मतारीख टाकून Login करावे.Login केल्यावर माहिती अचूक भरावी.तत्पूर्वी फाॕममधील अचूक  र्विद्यार्थी माहिती आपणांकडे उपलब्ध असावी.विद्यार्थी किंवा विद्यार्थी -आई/वडील संयुक्त बँक खातेच असावे.आधार कार्ड सक्तीचे आहे.श्रेणीची टक्केवारी करावी.फाॕर्म Submit करावे.Form ची प्रिंट घ्यावी.
*Renewal Form*
Renewal विद्यार्थ्यांसाठी फाॕर्म भरणेसाठी  सन २०१५-१७ ची  अल्पसंख्यांक प्री-मॕट्रीक  शिष्यवृत्ती  प्राप्त विद्यार्थी यादी तालुकास्तरावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.त्यातील अचूक विद्यार्थी ID नुसार फाॕर्म भरावेत.Form ची प्रिंट घ्यावी.
फाॕर्म अडचण असल्यास तालुकास्तरावरील प्रशिक्षित ट्रेनरकडून मार्गदर्शन घ्यावे.
*Form Verification*
HM Login उपलब्ध झाल्यानंतर Fresh व Renewal फाॕर्म तपासून verification करावयाचे आहे. नाही.
अडचणीसाठी तालुकास्तरावरील संबंधितांशी संपर्क करावा.

इयत्ता चौथी मराठी ऍप्लीकेशन

इयत्ता चौथी मराठी ऍप्लीकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ज्ञानरचना वाद व शाळा डिजिटल  सर्व फोटो एकाच वेळी  डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा



Book

वाचावीत अशी १०० पुस्तके
०१.) ययाती = वि. स. खांडेकर
०२.) वळीव = शंकर पाटील
०३.) एक होता कार्वर = वीणा गवाणकर
०४.) शिक्षण = जे. कृष्णमूर्ती
०५.) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम = शंकरराव खरात
०६.) यक्षप्रश्न = शिवाजीराव भोसले
०७.) बनगरवाडी = व्यंकटेश माडगुळकर
०८.) तीन मुले = साने गुरुजी
०९.) तो मी नव्हेच = प्र. के. अत्रे.
१०.) आय डेअर = किरण बेदी
११.) व्यक्तिमत्त्व संजीवनी = डॉ. वाय. के.शिंदे
१२.) मृत्युंजय = शिवाजी सावंत
१३.) फकिरा = अण्णाभाऊ साठे
१४.) राजा शिवछत्रपती = बाबासाहेब पुरंदरे
१५.) बुद्धीमापन कसोटी = वा. ना. दांडेकर
१६.) पूर्व आणि पश्चिम = स्वामी विवेकानंद
१७.) वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव = स्वामी विवेकानंद
१८.) निरामय कामजीवन = डॉ. विठ्ठल प्रभू
१९.) आरोग्य योग = डॉ. बी.के.एस. अय्यंगार
२०.) अंधश्रधा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम = डॉ. नरेंद्र दाभोळकर
२१.) लोकमान्य टिळक = ग. प्र. प्रधान
२२.) राजयोग = स्वामी विवेकानंद
२३.) तरुणांना आवाहन = स्वामी विवेकानंद
२४.) सत्याचे प्रयोग = मो. क. गांधी
२५.) योगासने = व. ग. देवकुळे
२६.) १८५७ ची संग्राम गाथा = वि.स.वाळिंबे
२७.) कर्मयोग = स्वामी विवेकानंद
२८.) गाथा आरोग्याची = डॉ. विवेक शास्त्री
२९.) रणांगण = विश्राम बेडेकर
३०.) बटाट्याची चाळ = पु.ल.देशपांडे
३१.) श्यामची आई = साने गुरुजी
३२.) माझे विद्यापीठ ( कविता ) = नारायण सुर्वे
३३.) १०१ सायन्स गेम्स = आयवर युशिएल
३४.) व्यक्ति आणि वल्ली = पु.ल.देशपांडे
३५.) माणदेशी माणसं = व्यंकटेश माडगुळकर
३६.) उचल्या = लक्ष्मण गायकवाड
३७.) अमृतवेल = वि.स.खांडेकर
३८.) नटसम्राट = वि.वा.शिरवाडकर
३९.) हिरवा चाफा = वि.स.खांडेकर
४०.) क्रोंचवध = वि.स.खांडेकर
४१.) झोंबी = आनंद यादव
४२.) इल्लम = शंकर पाटील
४३.) ऊन = शंकर पाटील
४४.) झाडाझडती = विश्वास पाटील
४५.) नाझी भस्मासुराचा उदयास्त = वि.ग. कानिटकर
४६.) बाबा आमटे = ग.भ.बापट
४७.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर = शंकरराव खरात
४८.) एक माणूस एक दिवस भाग १ = ह.मो.मराठे
४९.) एक माणूस एक दिवस भाग २ = ह.मो.मराठे
५०.) एक माणूस एक दिवस भाग ३ = ह.मो.मराठे
५१.) आई = मोकझिम गार्की
५२.) स्वभाव , विभाव = आनंद नाडकर्णी
५३.) बलुत = दया पवार
५४.) कर्ण , खरा कोण होता = दाजी पणशीकर
५५.) स्वामी = रणजीत देसाई
५६.) वपुर्झा ( भाग १-२ ) = व. पु. काळे
५७.) पांगिरा = विश्वास पाटील
५८.) पानिपत = विश्वास पाटील
५९.) युंगंधर = शिवाजी सावंत
६०.) छावा = शिवाजी सावंत
६१.) श्रीमान योगी = रणजीत देसाई
६२.) जागर खंड – १ = प्रा. शिवाजीराव भोसले
६३.) जागर खंड – २ = प्रा. शिवाजीराव भोसले
६४.) चंगीजखान = उषा परांडे
६५.) आर्य चाणक्य = जनार्धन ओक
६६.) भारताचा शोध = पंडित जवाहरलाल नेहरू
६७.) गोष्टी माणसांच्या = सुधा मूर्ती
६८.) वाईज अंड आदर वाईज
६९.) उपेक्षितांचे अंतरंग = श्रीपाद महादेव माटे
७०.) माणुसकीचा गहिवर = श्रीपाद महादेव माटे
७१.) यश तुमच्या हातात = शिव खेरा
७२.) आमचा बाप अन आम्ही = डॉ. नरेंद्र जाधव
७३.) कोसला = भालचंद्र नेमाडे
७४.) बखर : एका राजाची = त्र्यं. वि. सरदेशमुख
७५.) मनोविकारांचा मागोवा = डॉ. श्रीकांत जोशी
७६.) नापास मुलांची गोष्ट = संपा. अरुण शेवते
७७.) एका कोळियाने = अन्रेस्ट हेमींग्वे
७८.) महानायक = विश्वास पाटील
७९.) आहे आणि नाही = वि. वा. शिरवाडकर
८०. ) चकवा चांदण – एक विनोपनिषद = मारुती चितमपल्ली
८१.) शालेय परिपाठ = धनपाल फटिंग
८२.) मराठी विश्वकोश भाग – १,२,३,१४,१५,१६ = तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
८३.) ग्रामगीता = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
८४.) अभ्यासाची सोपी तंत्रे = श्याम मराठे
८५.) यशाची गुरुकिल्ली = श्याम मराठे
८६.) हुमान = संगीता उत्तम धायगुडे
८७़.) झटपट गुणाकाराची भारतीय तंत्रे = श्याम मराठे
८८.) द्रुतगणित वेद = श्याम मराठे
८९.) तोत्तोचान = तेत्सुको कुरोयानागी
९०.) शिक्षक असावा तर …? = गिजुभाई
९१.) एका माळेचे मणी ( गणित ) = नागेश शंकर मोने
९२.) दिनदर्शिके मधील जादू = नागेश शंकर मोने
९३.) ऋणसंख्या = नागेश शंकर माने
९४.) गणित छःन्द भाग -२ = वा. के. वाड
९५.) गणित गुणगान = नागेश शंकर मोने
९६.) मण्यांची जादू = लक्ष्मण शंकर गोगावले
९७.) मनोरंजक शुन्य = श्याम मराठे
९८.) उत्तरातून प्रश्ननिर्मिती = नागेश शंकर मोने
९९.) क्षेत्रफळ आणि घनफळ = डॉ. रवींद्र बापट
१००.) संख्यांचे गहिरे रंग = प्रा. मोहन आप

udise पहा

http://schoolreportcards.in/SRC-New/SchoolDirectory/SchoolDirectory.aspx
सरल ची माहिती भरत असताना वरील लिंक वरुन कोणत्याही शाळेचे Udise Code पाहता येईल..
महत्वाची लिंक आहे👆

सरल

[7/12, 1:02 AM] ‪+91 98604 84016‬: saral deatabase या पर्णालीमधे माहिती भरण्यागोदर पुढील माहिती सोबत तयार ठेवा
1)शाळेचा प्रवर्ग
2)शाला मान्यता सन्दर्भ तपशील
3) शाळेचा प्रकार
4 )श्रेणीकरण/सलग्नता
5)शिकविन्याचे माध्यम
6)शाळेचा पत्ता
7)सम्पर्काचा तपशील
8)स्थान
9)सेमि इंग्रजी
10)आंगनवाडी
11)बालवाड़ी
12)बालसर्वेक्षण-0-1,1-2,3-4असे 17-18पर्यन्त मुले मुली संख्या
13) मागील वार्षिक तपासणी-कोणी केलि
      आरोग्य तपासणी-संख्या,विद्यार्थि संख्या
14)मागिल शै.वर्षातील भेटीचा तपशील-केप्र.ते वरिष्ट अधिकारी सर्व
15)शा.पो.आ.तपासणी संख्या,अधिकारी
16)अंतर्गत लेखापरीक्षण-2010 पूर्वीचे व् नंतरचे
17)बाह्य लेखापरीक्षण-2010 पूर्वीचे व् नंतरचे
18)स्थानिक निधि लेखापरीक्षण मागील वर्ष
19)ऑडिटर जनरल a g मार्फत लेखापरीक्षण
20)प्रदर्शित फलक-आहे का
21)स.शि.अ तरतूद-सर्व अनुदान
22)अनुदान अकस्मित निधी-4%अनुदान व् वेतनेत्तर अनुदान
23)अनुदान-इतर सर्व-मॉडल शाला,उ.भत्ता,वसतिगृह भत्ता,लोकसहभाग ई.
24)शा.व्य.स.-सभा संख्या,सदस्य यादी
25)शाळा बांधकाम समिती यादि
26)पालक शिक्षक संघ-सभेची संख्या,यादी
27)माता पालक शिक्षक संघ-यादी    मो.न.पदनाम
28)शैक्षणिक समीती-यादी मो न
29)परिवहन समीती
30)शाला समिती
31)मध्यंन्ह भोजन समिति
32)शिकविन्याचे दिवस-कामाचे दिवस-मागिल वर्ष चालू वर्ष व् तास
33)सतत्यपूर्ण सर्वंकश मूल्यमापन
34)विशेष प्रशिक्षणाचा तपशील
35)मोफत साहित्य-इयत्तावार संच-गणवेश,लेखन साहित्य,पुस्तक मागणी संच,प्राप्त संच,प्राप्तदिनांक
36)मध्यंह भोजन योजना-कीचंशेड,बैंक खाते क्र
37)शापोआ स्वंपाकी मदतनिस-नाव,प्रवर्ग,दा. रे.खा., पगराची पद्धत
38)बांधकाम-इमरतीचा तपशील,उपलब्द खोल्या, सध्यस्थिति
39)इतर खोल्या
40)स्वच्छतागृह व् मुतारी
41)पाण्याची सुविधा
42)सरंक्षक भिंतीचा प्रकार
43)क्रिडागण
44)रैंप
45(प्रयोगशाला
46)विज
47)ग्रंथालय
48)वसतिगृह
49)तम्बाखू नियंत्रण कायदा
50)शाळेत उपलब्द खेळ
51)संगणक
52)आय सिटी
53)अध्यापन साहित्य संच
54) शापोआ योजना
55)खेळ साहित्य
56)शिक्षकासाठी अध्यपन साहित्य
57)विध्यार्थी
58)इतर उपकरने
59)परिवहन सुविधा
60)दिनदर्शिका
61)शै.उपक्रम-कृतिसंशोधन,अहवाल,लेख प्रशिद्ध केलेले शिक्षक संख्या
62)शिकविले जात असलेले विषय-
63)वेळा पत्रक-सर्व इयतावार,तसिकावार
64)आगामी कार्यक्रम-खेळ-प्रकार,दिनांक,    ठिकाण
                      सहशालेय उ.-प्रकार दिनांक
                      शै.सहल -प्रकार,दिनांक,वेळ
           वार्षिक स्नेह समेलन-दिनांक,ठिकाण
                        वर्षा सहल-दिनाक
65)फी
66)बैंक
शा.व्य स-खाते क्र.,बैंक शाखा ifsce कोड 30/9/14व्31/3/15 रोजी शिल्लक र.
67)रा.मा.शि.अपंग स.शि.मा.विभाग-
68)मध्यान्ह भोजन यो.-खाते क्र बैंक शाखा ifsce 30/9/14व्31/3/15 रोजी शिल्लक र.
69)पगार- खाते क्र बैंक शाखा  ifsce 30/9/14व्31/3/15 रोजी शिल्लक र.
70)वेतनेत्तर-वेतनासाठी खाते क्र बैंक शाखा ifsce 30/9/14व्31/3/15 रोजी शिल्लक
71)फि-शालेय फी करीता खाते क्र बैंक शाखा ifsce 30/9/14व्31/3/15 रोजी शिल्लक र.
72)वसतिगृह- खाते क्र बैंक शाखा ifsce 30/9/14व्31/3/15 रोजी शिल्लक र.
73)आकस्मिक निधी- खाते क्र बैंक शाखा ifsce 30/9/14व्31/3/15 रोजी शिल्लक र.
74)शेतकी संकुल- खाते क्र बैंक शाखा ifsce 30/9/14व्31/3/15 रोजी शिल्लक र.
75)इतर-इतर कामासाठी खाते क्र बैंक शाखा ifsce 30/9/14व्31/3/15 रोजी शिल्लक र.

माहिती भरण्यासाठी www.education.maharashta.gov.in
[7/12, 1:02 AM] ‪+91 98604 84016‬: *सरल- आवश्यक शिक्षक माहिती
Basic Details
शिक्षकाचे नांव :
ज्नम दिनांक:
लिंग :
आधार कार्ड क्रमांक:
जात:_
पदनाम:
या पदावर नेमणूक : नवनियुक्ती/ पदोन्नती /बदली
नोकरी सुरु तारिख:
सध्याच्या शाळेतील नोकरी सुरु तारिख:
Current Posting Details  
सध्याचे पद :
या पदावर रुजु तारिख:
या पदावर कसे आला :  नवनियुक्ती/ पदोन्नती /बदली
शिक्षण सेवक : होय / नाही
या जिल्हयात नोकरी सुरु तारिख :
या तालुक्यात नोकरी सुरु तारिख :
या शाळेत नोकरी सुरु तारिख:
अप्यॉयमेंट ऑर्डर : याची jpg किवा PSD File attach करणे आहे.
Individual Approval : याची jpg किवा PSD File attach करणे आहे.

Pay Details
पे कमिशन :  5 वा/ 6 वा
पे स्केल:
पे इेन बँड:
ग्रेड पे:
बेसिक पे:
पगार तारिख:
वरिष्ठ वेतनश्रेणी घेतली आहे का? होय/नाही
वरिष्ठ वेतनश्रेणी घेतलेची तारीख:
पॅन नंबर:

PF/DCPS Details
खाते प्रकार :
खाते चालवणाऱ्याचे नाव :
PF Series :
PF खाते नंबर:

GIS Details
GIS Applicable :
चालू GIS Group:
GIS चालू तारीख:

Religion/Caste Details
धर्म :
प्रवर्ग:
जात:
पोट जात:

Certificate Details
जातीचा दाखला नं.:
जातीचा दाखला दिनांक:
जातीचा दाखला देणाऱ्या अधिकाऱ्याचे पद:
ठिकाण:
जातीचा दाखला : याची jpg किवा PSD File attach करणे आहे.

Certificate Validation Details
जात वैदयता प्रमाणपत्र नं.:
जात वैदयता प्रमाणपत्र दिनांक :
जात वैदयता प्रमाणपत्‍र देणाऱ्या समितीचे नांव :
ठिकाण:
जात वैदयता प्रमाणपत्र : याची jpg किवा PSD File attach करणे आहे.

Other Personal Details
मातृभाषा:
वैवाहिक माहिती : विवाहित/अविवाहित/विधवा/विधूर
मतदार ओळखपत्र क्रमांक :
Ex-Servicemen : होय/नाही

Physical Details
उंची :     फुट    इंच
वजन : कि.ग्रॅ.
ओळख खुण :
रक्त गट :

Other Training Details
अशैक्षणिक कामाचे दिवस :

my html


बोराटे बापूराव बाळू

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंदरुड

तालुका फलटण
नाव ब्लॉग
शहाजी CSS बनसोडे CSS 3
खराडे HTML बोराटे SQL

सामान्य माहिती

!!!......भारत के प्रमुख पदाधिकारी...!!!!!!!सन २०१५
************************************************
➨ * राष्ट्रपति - श्री प्रणब मुखर्जी
➨ * उप राष्ट्रपति - श्री हामिद अंसारी
➨ * प्रधान मंत्री - श्री नरेंदर मोदी
➨ * लोकसभा अध्यक्ष - श्रीमती सुमित्रा महाजन
➨ * सर्वोच्च न्यायलय के मुख्य न्यायधीश - श्री एच एल दत्तू
➨ * राष्ट्रीय मानवाधिकार आयोग के अध्यक्ष - श्री के. जी.बाल क्रष्णन
➨ * राष्ट्रीय महिला आयोग के अध्यक्ष - श्रीमती ललिता कुमार मंगलम
➨ * मुख्य चुनाव आयुक्त - डॉ नसीम जैदी
➨ * अटार्नी जनरल - श्री मुकुल रोहतगी
➨ * सोलिसिटर जनरल - श्री रनजीत कुमार
➨ * राष्ट्रीय विधि आयोग के अध्यक्ष - श्री ए पी शाह
➨ * राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार - श्री अजीत कुमार डोवाल
-------------------------------------
[राज्य] [मुख्यमंत्री] {Updated }}
[01] महाराष्ट्र-- देवेंद्र फड़नवीस
[02] हरियाणा-- मनोहरलाल खट्टर
[03] झारखण्ड —- श्री रघुवर दास
[04] जम्मू और कश्मीर — मुफ़्ती मोहम्मद सईद
[05] हिमाचल प्रदेश —– वीरभद्र सिंह
[06] कर्नाटक —– के. सिद्धारमैया
[07] केरल —— ओमान चांडी
[08] मध्य प्रदेश -- शिवराज सिंह चौहान
[09] तेलंगाना -- चंद्रशेखर राव
[10] आंध्र प्रदेश --- चन्द्रबाबू नायडू
[11] अरुणाचल प्रदेश —- नाबम टुकी
[12] असम —- तरुण कुमार गगोई
[13] बिहार —– नीतिस कुमार
[14] छत्तीसढ —- डॉ.रमन सिंह
[15] नागालैण्ड —– टी आरजेलियांग
[16] ओडिशा —– नवीन पटनायक
[17] मिज़ोरम -- ललथानवाला
[18] पंजाब--- प्रकाश सिंह बादल
[19] राजस्थान --- वसुंधरा राजेसिंधिया
[20] सिक्किम --- पवन कुमारचामलिंग
[21] तमिलनाडु–- जयललिता
[22] त्रिपुरा- - - माणिक सरकार
[23] उत्तराखण्ड —— हरीश रावत
[24] उत्तर प्रदेश--- अखिलेश यादव
[25] पश्चिम बंगाल —— ममता बनर्जी,
[26] गुजरात —– आनंदी बेन पटेल
[27] मणिपुर —– ओकराम इबोईसिंह
[28] मेघालय —– मुकुल संगमा
[29] दिल्ली — अरविन्द केजरीवाल
[30] गोआ —– लक्ष्मीकांत  परसकर
[31] पॉण्डिचेरी --- एन.रंगास्वामी
इस पोस्ट को शेयर कर दूसरो लोगो तक जानकारी पहुँचाने में हमारी मदद करें

वय शोधा


Date Month Year

You have been living for:
In months:
In days:
In hours:
In minutes:
Your next birthday will be in:
hscripts.com

बेरीज करा


बेरीज उदाहरण सोडवा .


पहिली संख्या : दुसरी संख्या :


सुविचार

शिक्षणसंजीवनी

अभ्यास

अभ्यास

Whats app

Whats app संगणक माहिती

नोंदी इंग्लिश

वर्णनात्मक नोंदी

नविन शिका

नविन शिका

आपले सण

गुडी पाडवा